Ani...Dr.Kashinath Ghanekar Movie Marathi Dailogues starring Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni. The Biopic of first Marathi superstar, Dr. Kashinath Ghanekar. Written and Directed by: Abhijeet Deshpande.
Movie Credit:
Movie Title: Ani...Dr.Kashinath Ghanekar
Cast: Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni.
Directed by: Abhijeet Deshpande
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Movie Credit:
Movie Title: Ani...Dr.Kashinath Ghanekar
Cast: Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni.
Directed by: Abhijeet Deshpande
Ani...Dr.Kashinath Ghanekar Movie Dailogues
"संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबलाही बसेल."
"हा संताप, हि बेफिकरी, हाच तुमचा संभाजी."
"आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालंय."
"जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही, तोपर्यंत लाल्या होत नाही."
"नट होण्याकरता जे कसब अंगी असावं लागतं त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं."
"शरीराचे सगळे स्नायू ताणून एन्ट्री घ्यायची, आणि असं स्पॉट बघून गरगर गरगर डोळे फिरवले की लोक टाळ्या वाजवतात हो".
"काशिनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे."
"आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही, या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे..मी"
"तुझं म्हणजे वर्गातल्या सर्वांत ब्रिलियंट मुलासारखं आहे, जो मस्ती ही दाखवण्यासारखी करतो, की आपलं कधीच कुणी वाकडं करू शकत नाही."
"काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्याची सरमिसळ आहे, खडेपण आहेत त्याच्यात"
"सगळेच इतिहास वाचत बसले, तर तो घडवणार कोण?"
"पुन्हा तोंडावाटे शिवी तर हासड म्हटलं त्याला, नाय जबान कापून हातात दिली ना तर नाव लाल्या सांगणार नाय."
"आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय….इंटरव्ह्यू एकदम टॉप..एकदम कडक"
"काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीवरचा पहिला नव्हे, अखेरचा सुपरस्टार आहे."
"चार मुंड्या मुरगळून दोन चाळी बांधत्या आल्या तर बेशक तसं करावं, उसमे क्या है?"
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Ani...Dr.Kashinath Ghanekar Movie Marathi Dailogues | Subodh Bhave, Sonali Kulkarni
Reviewed by marathidialogues
on
September 09, 2019
Rating:

No comments: