Adgula Madgula (अडगुल मडगुल) Song Lyrics from New Marathi Movie ''BABA'' Starring Deepak Dobriyal, Nandita Patkar & Aryan Meghji. Song beautifully sung by Rohan Pradhan.
Song Credit:
Song Title: Adgula Madgula
Movie:Baba (2019)
Singer: Rohan Pradhan
Music: Rohan Rohan
Director: Raj R Gupta
Lyrics: Mangesh Kangane
Music Label: Zee Music Company
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
शटर फितूर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
घाई घाई आवरून लाडी गोडी
साठवून तू उदयाला ठेव थोडी
नवीन किस्सा नवीन बाता
खुशाल ऊन पावसाच्या
मारू आज गप्पा
कमाल सारी की म्हणावी जादू न्यारी
जीवाची काळजी पळून जाते पाठमोरी
मजेत घ्यावी नवी भरारी
जगावी जिंदगी नवी भरारी
जगावी जिंदगी तुझ्यासाठी बेत पक्का
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
शटर फितूर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Song Credit:
Song Title: Adgula Madgula
Movie:Baba (2019)
Singer: Rohan Pradhan
Music: Rohan Rohan
Director: Raj R Gupta
Lyrics: Mangesh Kangane
Music Label: Zee Music Company
Adgula Madgula (अडगुल मडगुल) Song Lyrics
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
शटर फितूर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
घाई घाई आवरून लाडी गोडी
साठवून तू उदयाला ठेव थोडी
नवीन किस्सा नवीन बाता
खुशाल ऊन पावसाच्या
मारू आज गप्पा
कमाल सारी की म्हणावी जादू न्यारी
जीवाची काळजी पळून जाते पाठमोरी
मजेत घ्यावी नवी भरारी
जगावी जिंदगी नवी भरारी
जगावी जिंदगी तुझ्यासाठी बेत पक्का
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
शटर फितूर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Adgula Madgula (अडगुल मडगुल) Song Lyrics - Movie Baba - 2019
Reviewed by marathidialogues
on
August 09, 2019
Rating:

No comments: