![]() | |
Image Source - Youtube |
Here Is the full song lyrics of "Nachya Got A Girlfriend" From the most awaited movie "Girlfriend". Movie releasing on 26th July 2019
Song Credit:
Title: Nachya Got A Girlfriend
Lyrics: Kshitij Patwardhan
Composers : Hrishikesh - Saurabh - Jasraj
Song Lyrics:
हे असा कसा, सूर्य पश्चिमेला अर्ध्या रात्री उगवला राव
इवलासा मोगली, टारझन झाला, अरे डिझायरेबल झालं नाव शेवाळी दगड हा, रॉक स्टार झाला, आपटूनही पिक्चर हा, सुपरहिट निघाला
बघतोस काय रागानं, डाव टाकलाय वाघानं, एका फटक्यात केला विषय end,
नच्या got a girlfriend!!
उपास सुटले नवस फिटले नच्याला मिळाली गर्लफ्रेंड अरे तोरण बांधा रे गावाला सांगा रे नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
ट्रम्प तात्यानी केलं अभिनंदनचं टवीट सकाळी, मला धप्पा धप्पा आले फोन पॅनल डिस्कशन भरलं, दुपारी सगळ्या चॅनलवरती, अरे एवढा भारी आहे कोण?
संध्याकाळ पर्यंत देशात, होर्डिंग लागले माझे google ने तर कौतुकाने, doodle केले ताजे
रणवीर पासून जस्टिन बीबर पॅनिक झाले सारे 50 million followers रात्रीत फिरले नारे
रिजनल नॅशनल issue मग इंटरनॅशनल झाला पुढचे जेम्स बाँड होता का? आत्ताच फोन आला
ऐकून माझ्याच भुवया कपाळात गेल्या खऱ्याखुऱ्या fantasy मी, इमेजिन केल्या
बघतोस काय रागानं डाव टाकला वाघानं, एका फटक्यात केला विषय end, नच्या got a girlfriend
मिठी खबर छे, घणो गजर छे नचिकेत ने मळी छे girlfriend हंसी छे जग मा, खुसी छे मन मा, नचिकेत ने मळी छे girlfriend
- Also Read: Ishkkachi Nauka (इश्काची नाैका) Song Lyrics
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Nachya Got A Girlfriend Song Lyrics | Girlfriend Marathi Movie
Reviewed by marathidialogues
on
June 21, 2019
Rating:

No comments: