Valentine's Day Greetings in Marathi
![]() |
Marathidialogues.com |
Today we going to share some of our valentine's day SMS, Quotes, Messages and Greetings in Marathi for our Marathi Audience around the world, Hope you going to love our Messages and you will share this Text with your loved ones.
१४ फेब्रुवारी काय आहे????जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !!ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !!जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!
तुझ्या प्रेमाचा रंग तो...अजूनही बहरत आहे. :)शेवटच्या क्षणा पर्यंत....मी फक्त तुझीच आहे !!! ;)हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेधकवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेतरंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेतफक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :)आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
दाटून आलेल्या संध्याकाळी,अवचित ऊन पडतं…..तसंच काहीसं पाऊल न वाजवता,आपल्या आयुष्यात प्रेम येतं !Happy Valentine’s Day!
डोळ्यातल्या स्वप्नाला…कधी प्रत्यक्षातही आण !किती प्रेम करतो तुझ्यावर,हे न सांगताही जाण !!!Happy Valentine’s Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊनआलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!Happy Valentine’s Day!
तुझ्या प्रेमाचा रंग तो…अजूनही बहरत आहे.शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!!Happy Valentine’s Day!
खुप लोकांना वाटते I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत...पणखरं तर..."I LOVE YOU TOO"हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...Happy Valentine’s Day!
प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.Happy Valentine’s Day!
तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेसजिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत,आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत.....Happy Valentine’s Day!
गोड आठवणी आहेततेथे हळुवार भावना आहेत….हळुवार भावना आहेततेथे अतुट प्रेम आहे….आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस….Happy Valentine’s Day!
जर खर प्रेम असेलतर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर प्रेम नाही..Happy Valentine’s Day!
Also Read: Luckee Title song from the movie Luckee
Wish you all Valentine's Day 2019 Hope you will like our Messages, Quotes, Greetings in Marathi. If you like our Quotes then do share with your Loved one.
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Valentines Day Marathi SMS, Quotes, Messages, Wishes - 2019
Reviewed by marathidialogues
on
February 08, 2019
Rating:

No comments: