![]() |
Image Source - Youtube |
Luckee Marathi Movie Directed by Sanjay S Jadhav Starring Abhay Mahajan, Deepti Sati
Presenting Majhya Dila Cho (Protection Song of the year) exclusively on Video Palace.
Song Credit:
Title - Majhya Dila Cho
Music - Pankajj Padghan
Lyrcis - Yo (Sachin Pathak)
Movie - Luckee
Also Read: Luckee Title Song
Majhya Dila Cho Lyrics:
माझ्याकडं बघतंया खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून ओंजळीत लपलंया जिवापाड जपलंया
आलं कसं, माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून तुझ्याविना कसा करू प्रेमाचा मी सामना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना
माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे
आता तुझ्या मनामंदी शिरावं आणि तिथे मन मंदीच उरावं मनानं आता जरा जरा आत मुरावं दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे
आता तुझ्या मागं मागं फिरावं सारं काही तुझ्या नावावर करावं तुझ्या संग जगावं नि तुझ्याविना मरावं तुझ्यामध्ये गुंतल्या रे माझ्या साऱ्या भावना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Majhya Dila Cho Song Lyrics - Luckee Marathi Movie - 2019
Reviewed by marathidialogues
on
February 10, 2019
Rating:

No comments: