Kopcha Song Lyrics | Luckee Marathi Movie | Bappi Lahiri, Vaishali Samant

Image Source - Youtube

Kopcha song lyrics from the Marathi Movie Luckee song beautifully sung by Bappi Lahiri and Vaishali Samant.

Song Credit:
Title - Kopcha
Singer - Bappi Lahiri, Vaishali Samant
Music - AmitRaj
Lyrics - Yo (Sachin Pathak)

Also Read: Majhya Dila Cho Song Lyrics

Kopcha Song Lyrics:

नॉटीवाली फिलिंग आली दोघं एका सिलिंग खाली होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा शोधू जरा... कोपचा

शोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा अरे शोधू जरा... कोपचा नॉटीवाली फिलिंग आली दोघं एका सिलिंग खाली होतोय दिला मध्ये थोडा थो डा लोचा शोधू जरा... कोपचा अरे शोधू जरा... कोपचा

हात हा तुझा... हातात आला जणू फुलला मनी मोगरा आवाज माझा मधुर झाला जो होता आधी घोगरा जादू झालीया तुझीच प्रिया दिलाचा दरवाजा खुल जा खुल जा शहारा आला अंगावरी बॅग ठेवा मांडीवरी होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा शोधू जरा... कोपचा अरे शोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा अरे शोधू जरा... कोपचा 

सारे यू टर्न हवे हवे से वाटे माझ्या दिला ला होतो जेव्हा ह्या खांद्याचा टच मनी होई उलाला जेव्हा पाहिलं तुला झालो वेडा खुळा अरे तेरी नजर ने ये क्या कर डाला ऐक ना ग आता तरी बोल ना तू माझी सोन परी चल हट ऐक ना ग आता तरी तू माझी सोन परी होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा अरे शोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा  

Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and  Latest News of Marathi Celebrity and Much more...  | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Kopcha Song Lyrics | Luckee Marathi Movie | Bappi Lahiri, Vaishali Samant Kopcha Song Lyrics | Luckee Marathi Movie | Bappi Lahiri, Vaishali Samant Reviewed by marathidialogues on February 10, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.