![]() |
Image Source - Youtube |
Video Place Presenting New Marathi Album "Bhaav De" The Latest Marathi song of 2019.
Cast: Nupura Ranadive, Purva Palande, Sanika Shinde, Pratiksha Kale, Vaishnavi Talekar, Sukanya Naik, Sonali Dighe, Samruddhi Patil, Saylee Parab
Song Credit:
Title - Bhaav De
Music - Samir Saptiskar
Lyrics - Sachin Pathak
Singer - Samir Saptiskar, Sachin Pathak (Yo)
Music Label - Video Place
Bhaav De Song Lyrics:
किती मागे पडु किती करू फॉलो...
तरी तुझं मन माझ्यासाठी हॉलो..
माझ्याकडे डीप तुझ्याकडे शेलो ..
भावनांना भाव दे गं...
तुझ्यासाठी मी गं युजलेस फेलो...
कळेनाच कधी फ्रेंडझोन्ड झालो...
आता किती वेळ गाणं गाऊ सोलो...
नाव घे मला भाव दे गं...
तुझ्या मागे पुढे फिरू जसे बुडबुडे येती पाण्यावरी..
तुझी छोटी मोठी सारी कामं प्रेमापोटी करेन मी डोंट वरी...
माझ्या प्रेमाला तु नाव दे गं..
भावनांना भाव दे गं...
प्रेमाला तु नाव दे गं...
वाव दे मला भाव दे गं....
माझी नेहमीची चोरी
तुझी ईन्स्टा स्टोरी
तुझ्या सवे पाहतो मी, माझा सेल्फी सारखा...
लुडबुड करतो मी
लुडोमध्ये हरतो मी
तुझ्यामध्ये उरतो मी, जसा गरमीत गारवा...
तुझ्यासाठी खरं मी तर तूझा फॉलोअर
आहे घोड्यावरी....
तुझ्याविना जग जसा एक खाली पेग
नुसता सोड्यापरी .....
तुझ्या नशेमध्ये राहु दे गं
भावनांना भाव दे गं...
ऑनलाईन दिसते तु
डी पी मध्ये हसते तु
गुपचुप होई कॉपी तुझा फोटो हासरा...
फोटोशॉप करतो मी
तुला क्रॉप करतो मी
डिजीटली बघतो मी थोडं जुळतय का जरा...
सोडतेस जेव्हा मोकळे तु केस सारी
पोरं वेडीपीशी....
रोज राती तुला पाहुनिया होते माझी
रोजच कोजागीरी....
तुला चंद्रामध्ये पाहु दे गं...
भावनांना भाव दे गं...
प्रेमाला तु नाव दे गं...
वाव दे मला भाव दे गं....
प्रेमाला तु नाव दे गं...
Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and Latest News of Marathi Celebrity and Much more... | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Bhaav De Song Lyrics | Samir Saptiskar, Sachin Pathak (Yo)
Reviewed by marathidialogues
on
February 21, 2019
Rating:

No comments: