ती नेहमी प्रत्येक गोष्टीला उशीर करायाची,
पण शाळेत जाताना मला वाट बघायला लागू नये म्हणून वेळेत यायची,
अशी आहे माझी मैत्रीण..
तीला जरी आवडत नसेल, पण मला आवडते म्हणून माझ्या अवडीची भाजी डब्यात घेऊन यायची ती,
अशी आहे माझी मैत्रीण..
Learning licence वर पूर्ण मुम्बईमधे गाडीवर
tripcy फिरण्याचा हट्ट करायची ती,
अशी आहे माझी मैत्रीण..
मी आजारी असताना हॉस्पिटलमधे रात्रभर माझ्या बाजूला बसून राहयाची ती,
अशी आहे माझी मैत्रीण..
सतत विनाकारण बडबड करने हा तर तिचा छंदच,
पण थोडक्यात बोलून विषय बंद करायची ती,
अशी आहे माझी मैत्रीण..
मैत्रिणी तर सागळ्यांनाच असतात
फक्त बोलून न दखवता करणाऱ्यातल्या खूप कमी असतात,
तर करून दाखवेल अशी आहे माझी मैत्रिणी...

My Friend माझी मैत्रीण Poem
Reviewed by marathidialogues
on
December 21, 2018
Rating:

No comments: