Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes

Happy New Year 2019 Wishes in Marathi to all Our Marathi Audience and MarathiDialogues.com came with Best Collection of Happy New Year Marathi Wishes, Quotes and Greeting so Now you can wish your Family and Friends a Happy New Year in the Marathi Language.

Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
  एक नवी दिशा,
  नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes
 • नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
  ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
  येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  नववर्षाभिनंदन !
Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
  एक नवी दिशा,
  नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

 • २०१९ चला या नवीन वर्षाचं.
  स्वागत करूया,
  जुन्या स्वप्नांना,
  नव्याने फुल्वूया,
  नववर्षाभिनंदन

 • पुन्हा एक नविन वर्ष ,
  पुन्हा एक नवी आशा ,
  तुमच्या कर्तुत्वाला,
  पुन्हा एक नवी दिशा,
  नववर्षाभिनंदन

 • पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे  

 • माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
  आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

 • तुमच्या या मैत्रीची साथ
  यापुढे ही अशीच कायम असू द्या…
  नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
  येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

 • इडा, पीडा टळू दे..
  आणि नवीन वर्षात
  माझ्या ,
  कडक आयटम मिळू दे… 

 • बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
  एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
  असो ते संपणारच..
  आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
  याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
  या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
  मला मोठ्या मनाने माफ करा..
  आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
  आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा! 

 • नमस्कार!
  उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
  त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
  आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
  तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
  नवीन वर्ष २०१९ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
  आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! 

 • आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
  आलो आहोत…
  कळत नकळत २०१८ मध्ये
  जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
  किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
  तर,
  .
  .
  .
  २०१९ मध्ये पण तय्यार रहा,
  कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… 

 • उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
  त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
  आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
  तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
  नवीन वर्ष २०१९ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
  आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

Wishing You Happy New Year 2019!

Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and  Latest News of Marathi Celebrity and Much more...  | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes Happy New Year Quotes In Marathi New Year Wishes In Marathi | Marathi Greetings, Marathi SMS, Marathi Quotes Reviewed by marathidialogues on December 26, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.