Duniyadari Movie Dialogues | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Sanjay Jadhav

Best of Best Dialogues of Marathi Movie Duniyadari Directed by Sanjay Jadhav 
and Cast of his Movie is Starring Swapnil Joshi, Ankush Choudhary, Urmila Kanitkar, Sai Tamhankar, Jitendra Joshi, Sushant Shelar, Richa Pariyalli and
Sandeep Kulkarni


Dialogues of marathi movie duniyadari


1. सर्वांच्या पाय पडायची गरज नाय फक्त माझ्या पड न कामाला लाग.

2. तुला मी आवडते प्रपोस करणारेस मला असं करू नकोस कारण मी हो म्हणेल श्रेयस.

3. ये ऋषी फकुर.

4. सरस्वती माते मला नाही पाहिलीस ह्या पोरांना तरी पाव ग बाई.

5. पहिली सिगरेट आणि पहिला मित्र.

6. मेव्हणे मेव्हणे आणि म्हेवण्याचे पाहुणे.

7. चांगल्या झाडावर नेहमी माकडे चढतात.

8. आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा.

9. या जगात बार मध्ये बसायला, जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत....

10. सस्ती चीजोन्का शौक हम भी नाही रखते.

11. चला टॉकीज खाली करा..

12. तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.

13. इथे हाथमळणीचा दवाखाना कुठे आहे ?

14. हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही...बच्चूच आहेस तू....

15. भाग भाग के आय और मौत को समोर पाया... ऐ रिशी पकुर.

16. लोक रुप पाहतात.आम्ही ह्रदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो…फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

17. नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे.

18. दिग्या दारू पितो, दिग्या सिगारेट ओढतो, दिग्या राडा करतो .. लफडी करू करतो, पण दिग्या नीच नाही यार...


Stay Updated with Marathidialogues.com Marathi Dialogues, Lyrics, Quotes, Poems and  Latest News of Marathi Celebrity and Much more...  | Follow us on Instagram, Facebook, Twitter
Duniyadari Movie Dialogues | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Sanjay Jadhav Duniyadari Movie Dialogues | Swwapnil Joshi, Sai Tamhankar,  Sanjay Jadhav Reviewed by marathidialogues on December 11, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.