Aali Thumkat Naar Lachkat आली ठुमकत नार लचकत Lyrics
All time superhit Marathi Song 2018 "Aali Thumkat Naar Lachkat Song from most awaited Movie ''Mumbai Pune Mumbai 3" Staring Swapnil Joshi, Mukta Barve, Prashant Damle. Song Sung by Adarsh Shinde.
गं.. साजनी
कुन्या गावाची
कुन्या नावाची
कुन्या राजाची
तु गं रानी गं…
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुम ठुम ठुम ठुम ठुमकत
नार लचक लचक लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
( १ २ ३ ४ आम्ही पुण्याची पोरं हुशार )
हिच्या चालीत डौल कसा
अंगी भन्नान वारा जसा..
डौल न्यारा, हीचा वारा,
पिऊन येडा जिल्हा सारा
जनु गुलाबाची ही कळी
चढतो पोरांच्या गुलाल गाली
रंग गोरा,हीचा तोरा,
पाहुन येडा जिल्हा सारा…
रुपाचं तुफान,
झालंया बेभान ,
उडवीत दैना जीवाची
ढोलाच्या तालात,
ठोका ही चुकवीत,
चालली नार ठसक्याची
हिच्या नादानं,
झालो बेभान,
जीव हैरान येड्यावानी गं...
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी…
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी…
कुन्या गावाची
कुन्या नावाची
कुन्या राजाची
तु गं रानी गं…
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुम ठुम ठुम ठुम ठुमकत
नार लचक लचक लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
( १ २ ३ ४ आम्ही पुण्याची पोरं हुशार )
हिच्या चालीत डौल कसा
अंगी भन्नान वारा जसा..
डौल न्यारा, हीचा वारा,
पिऊन येडा जिल्हा सारा
जनु गुलाबाची ही कळी
चढतो पोरांच्या गुलाल गाली
रंग गोरा,हीचा तोरा,
पाहुन येडा जिल्हा सारा…
रुपाचं तुफान,
झालंया बेभान ,
उडवीत दैना जीवाची
ढोलाच्या तालात,
ठोका ही चुकवीत,
चालली नार ठसक्याची
हिच्या नादानं,
झालो बेभान,
जीव हैरान येड्यावानी गं...
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी…
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी..
आली ठुमकत
नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी…
Aali Thumkat Naar Lachkat आली ठुमकत नार लचकत Lyrics
Reviewed by marathidialogues
on
December 19, 2018
Rating:

No comments: