Aaj Kahi Tri Ghadnar Ahe आज काही तरी घड़नार आहे


Aaj Kahi Tri Ghadnar Ahe


आज काही तरी घड़नार आहे,
पण नक्की काय घड़नार आहे ते कळत  नव्हते

तुझ्या शोधात घराच्या बाहेर तर पडली
पण नक्की कुठे शोधू ते कळत नव्हाते

सरळ रस्त्यातहि पाय नागमोड़ी वळाने घेतायत
पण कुटे पोहचनार आहे ते कळत नव्हते

कोणाची तरी सावली तर जानवली
पण कोणाची सावली ते कळत नव्हते

एकत्र तर कधी आपण चाललोच नाही
पण तरी ही का भास होत होते ते कळत नव्हते

Aaj Kahi Tri Ghadnar Ahe आज काही तरी घड़नार आहे Aaj Kahi Tri Ghadnar Ahe आज काही तरी घड़नार आहे Reviewed by marathidialogues on December 19, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.